संगणकीय मराठी टायपिंगमध्ये सर्व श्रेष्ठ कोण? 'मायक्रोसॉफ्ट', 'गुगल' की 'सोप्पी मराठी'?
'मायक्रोसॉफ्ट' व 'गुगल' यांनी दिली आहे मराठीसाठी Transliteration ची सुविधा. 'गुगल' मध्ये तुम्ही kurhad असे इंग्रजीत लिहिलेत की पुढील पर्याय तुम्हाला उपलब्ध होतात! 'कुर्हाड, कुर,हाड, कुर्हाद, कुरहाड, कुरहाद' पण तुमच्या मनातलं 'कुर्हाड' तेथे नसते! तुम्ही kurhad असे 'मायक्रोसॉफ्ट' मध्ये इंग्रजीत लिहिलेत की 'कुर्हाड' बरोबर 'कुरड, कुरद, कुराड' असे पर्याय उपलब्ध केलेले असतात! 'मायक्रोसॉफ्ट' असो वा 'गुगल' तुम्हाला तुमच्या मनातलं मराठी कुठे टाईप करता येते?
मराठी शब्दात असतात 'मराठी अक्षरे'. 'मराठी अक्षरात' असतात मराठी 'व्यंजन-स्वर-अनुस्वार-विसर्ग-विराम'. 'मराठी अक्षराला' असतो उच्चार. 'मराठी अक्षराचा' उच्चार दाबलेल्या प्रत्येक चावीतून संगणकात क्रमवार उतरला पाहिजे. शब्द 'कुर्हाड, कुर्हाद, कुरहाड, कुरहाद, कुरद, कुराड' कोणताही असो, शब्दाच्या उच्चारानुसार त्यातल्या अक्षरांच्या क्रमाप्रमाणे तो जसाच्या तसा लिहिता आला पाहिजे. त्यासाठी Transliteration या पांगुळगाड्याची गरज कशाला? 'मायक्रोसॉफ्ट' व 'गुगल' यांना जे जमले नाही, ते 'शोध मराठीचा' संशोधनाच्या 'सोप्पी मराठीने' साकारले आहे. 'सोप्पी मराठी'च्या वापरातून आता युनिकोडमध्येही मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून विचार करत टाईप करता येते. त्याला आम्ही 'मराठी युनिकोड' असे नाव दिले आहे. <www.shodhmarathicha.com> या साईटवरून ते आता डाउनलोड करून, आमच्या बँकेत 315 रूपये ट्रान्स्फर करून, विकत घेता येते. त्यानंतर तुम्हाला त्यासाठीचा 'डिकोड' ईमेलने पाठविला जातो.
आता तुम्हीच ठरवा संगणकीय मराठी टायपिंगमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? 'मायक्रोसॉफ्ट', 'गुगल' की 'सोप्पी मराठी'?
http://attachments.wetpaintserv.us/SVHfK8smuAiDduNXAvTOMA144609
Sunday, May 30, 2010
Sunday, May 16, 2010
'शोध मराठीचा' संशोधनाचे 'गांगल १', 'सोप्पी मराठी' व 'मराठी युनीकोड'.
'शोध मराठीचा' संशोधनाने सादर केले आहे -
'गांगल १', 'सोप्पी मराठी' व 'मराठी युनीकोड'. चला मराठीला उत्कर्ष-विकास-प्रसाराच्या मनमोकळ्या विस्तृत क्षितीजावर नेऊ!!!
पुढील लींकवरील लेख पहा.
http://attachments.wetpaintserv.us/6LIRPRQjYkf03ftLeRqGFQ45978
अधिक माहितीसाठी मोबाईल : ९८३३१०२७२७

Saturday, May 15, 2010
'शोध मराठीचा' संशोधनाचे - 'मराठी युनीकोड'
आता 'शोध मराठीचा' संशोधन सादर करत आहे - 'मराठी युनीकोड'.
त्यामुळे यापुढे संगणकीय जगताला 'गांगल १', 'सोप्पी मराठी' व 'मराठी युनीकोड' ही तीन 'मराठी-वामनाची' पावले व्यापून टाकणार आहेत! संगणकाचा वापर मराठीतून मनसोक्त करा!! चला मराठीला उत्कर्ष-विकास-प्रसाराच्या मनमोकळ्या विस्तृत क्षितीजावर नेऊ!!!
मोबाईल : ९८३३१०२७२७

Monday, May 10, 2010
'सोप्पी मराठी' अतिशय सहजतेने मराठी टाईप करता येणारे 'टूल'
नमस्कार,
आता 'सोप्पी मराठी' हे अतिशय सहजतेने मराठी टाईप करता येणारे 'टूल' उपलब्ध आहे. एक 'टूल' रुपये १५० ला आहे.
पण १० 'टूल' १०५० रुपयांना उपलब्ध आहेत. ते वितरक ठरतात. ते त्या 'टूल'ची विक्री रुपये १५० ला करु शकतात. 'टूल' तुम्हाला घरबसल्या ईमेल ने पाठवण्याची सोय केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
मोबाईल ९८३३१०२७२७, ईमेल.
'सोप्पी मराठी' पुढील पत्यावर उपलब्ध आहे. येथे त्याचे प्रात्यक्षीक दिले जाते.
१९-२०, आयडीयल अपार्टमेंट, गुलमोहर रोड,
सौराष्ट्र बस स्टोप समोर,
पितांबरी साडी शॉप जवळ, जुहू, मुंबई ४०००४९.
आपला स्नेही,
शुभानन गांगल

मोबाईल ९८३३१०२७२७, ईमेल
'सोप्पी मराठी' पुढील पत्यावर उपलब्ध आहे. येथे त्याचे प्रात्यक्षीक दिले जाते.
१९-२०, आयडीयल अपार्टमेंट, गुलमोहर रोड,
सौराष्ट्र बस स्टोप समोर,
पितांबरी साडी शॉप जवळ, जुहू, मुंबई ४०००४९.
आपला स्नेही,
शुभानन गांगल
Sunday, May 2, 2010
'सोप्पी मराठी' सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.
'सोप्पी मराठी' ही संगणकात मराठी सोप्या पद्धतीने टाईप करणा-या सीडीचे लोकार्पण शनिवारी महाराष्ट्र दिनी मुंबईत करण्यात आले.
http://attachments.wetpaintserv.us/c%24Ud2oCJGkt4frHjHUhxAg%3D%3D146312
http://attachments.wetpaintserv.us/c%24Ud2oCJGkt4frHjHUhxAg%3D%3D146312
Subscribe to:
Posts (Atom)